मुंबई महानगर पालिकेत वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांमध्ये होणारा भेदभाव, पलिकेकडून व पालिकेच्या अंगीकृत असलेल्या बेस्ट प्रशासनाकडून पत्रकाराना मिळणाऱ्या सोईं सुवीधा प्रत्तेक पत्रकारला मिळाव्यात, यासाठी जागतिक कामगार व महाराष्ट्र दिनी " मुंबई महानगरपालिका पत्रकार संघ " या पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. " मुंबई महानगरपालिका पत्रकार संघ " " जर्नालिस्ट यूनियन ऑफ महाराष्ट्र " या पत्रकारांच्या यूनियनला सलग्न राहून पालिका आणि बेस्टमध्ये काम करणार आहे.
"मुंबई महानगरपालिका पत्रकार संघ" ची कार्यकारणी
सन २०१४ - २०१५
अध्यक्ष - राधिका यादव (दैनिक "पूर्णविराम" )
सेक्रेटरी - अजेयकुमार जाधव (दैनिक "जनतेचा महानायक")
खजिनदार - सुजाता ठाकूर (दैनिक "खबरे आज तक")
कार्यकारणी सदस्य
योगेश जंगम (दैनिक "नवाकाळ")
काशिनाथ महादे (दैनिक "नवशक्ती")
पुनम पोळ (दैनिक "मुंबई तरुण भारत")
प्रथम गायकवाड (दैनिक "वृत्तरत्न सम्राट")
सल्लागार
नारायण पांचाळ (दैनिक "सागर")
अध्यक्ष - जर्नालिस्ट यूनियन ऑफ महाराष्ट्र "